महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजन

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  :   सोलापूर जिल्ह्यामध्ये पी. एम. नॅशनल ॲप्रेटीशीप  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.  11 ऑगस्ट 2025  रोजी सकाळी 10 वाजता महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजयपूर रोड, सोलापूर येथे आय.टी.आय. उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण, डिप्लोमा व पदवीधर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी  पी. एम. नॅशनल ॲप्रेटीशीप  मेळावा होणार आहे.   तरी जिल्ह्यातील सर्व आस्थापना व पात्र प्रशिक्षणार्थी यांनी मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.आर. भालचिम यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *