भाविकांसाठी परतीच्या प्रवासासाठी रेल्वे  विभागाने केली एकतर्फा विशेष गाडीची सोय

By Kanya News|

सोलापूर: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरला आलेल्या भाविकांना आपल्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वे विभागाने एकतर्फा विशेष गाडीची सोय केली आहे. * ट्रेन क्र. ०२४२५ पंढरपूर- नवीन अमरावती ही ट्रेन दि. १९ जुलै २०२४ रोजी रात्री ९ वाजता पंढरपुर रेल्वे स्थानकावरुन सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचेल. भाविकांनी याची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact