पालकमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली  दि. ३० जानेवारी रोजी नियोजन समितीची बैठक

कन्या न्यूज नेटवर्क || 

सोलापूर  : जिल्हा नियोजन समिती व कार्यकारी समितीची बैठक नियोजन भवन सभागृह, शासकीय दूध डेअरी शेजारी सात रस्ता सोलापूर येथे गुरूवार, दि. 30 जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित केली आहे.

राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली  ही बैठक होणार हे.  या बैठकीस पालकमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हा नियोजन समितीचे  सदस्य उपस्थित राहणार आहेत.  तरी सर्व समिती सदस्य यांनी नियोजित वेळेपूर्वी समिती सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact