पेपर रद्दी खरेदीसाठी दरपत्रक देण्याची अंतिम तारीख दि. २७ जानेवारी २०२५

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  : जिल्हा माहिती कार्यालयातील (सोलापूर) वर्तमानपत्रांची रद्दी विकण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत असून, इच्छुकांनी (शॉप ॲक्ट लाईसन्स आवश्यक) या कार्यालयाची रद्दी खरेदी करण्यासाठी दरपत्रक सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

दरपत्रके स्विकारण्याची अंतिम तारीख दि. २७ जानेवारी २०२५ अशी आहे.

जुन्या वर्तमानपत्रांची  रद्दी ( मराठी व इंग्रजी), जुने मासिके पाहण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. दरपत्रके तीन प्रतीत बंद पाकीटात जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर या नावाने  नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला “क” विभाग, सोलापूर -१ या पत्यावर पाठवावीत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *