माघवारी: पंढरपुरात मद्य, ताडी विक्रीस मनाई

कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. ११ फेब्रुवारी :- पंढरपूर येथे होणाऱ्या माघवारी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने…

मॅडम मी अपंग आहे….मला टपालाने माहिती पाठवा

लोकशाही दिनात केमच्या शेतकऱ्याची विनवणी प्रशासनाने केली मान्य कन्या न्यूज सेवा ! सोलापूर,दि.: ९ फेब्रुवारी – माझं गाव जिल्ह्यापसनं लांब…

सोलापूर जिल्हा परिषदेचा स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम राज्यांत राबवा- उप मुख्यमंत्री अजित पवार कन्या न्यूज सेवा ! सोलापूर, दि.९…

अन्यथा ‘त्याच’ घाण पाण्याने अधिकार्‍यांना आंघोळ घालू -गणेश अंकुशराव भागेच्या पात्रातील घाण पाण्यावरुन महर्षी वाल्मिकी संघ आक्रमक

कन्या न्यूज सेवा, सोलापूर, दि. ६ फेब्रु वारी : पंढरपूर शहरातील चंद्रभागेच्या पात्रात सद्यस्थितीत अतिशय घाण पाणी आढळून येत आहे.…

रक्त संकलनातील 10 टक्के रक्त साठा सिव्हील हॉस्पिटलला द्यावा

कन्या न्यूज सेवा, सोलापूर, दि. ६ फेब्रु वारी : जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे रक्त संकलनाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे रक्तसाठा…

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळा संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत

कन्या न्यूज सेवा, सोलापूर, दि. ६ फेब्रु वारी : धनगर समाजाचे विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडू नयेत, उच्च शिक्षणाच्या बदलत्या…

जि ल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांसाठी प्रस्ताव पाठवा   

कन्या न्यूज सेवा, सोलापूर, दि. ६ फेब्रु वारी : जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या (एसपीसीए) व्यवस्थापकीय समितीवरील 10 ते 11…