लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीचे क्रांतीकारकांना अभिवादन
by kanya news||
सोलापूर: लायन्स क्लब सोलापूर व्टिन सिटीच्यावतीने क्रांती दिनानिमित्त क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कुलकर्णी, लायन नागेश बुगडे, सचिव लायन सोमशेखर भोगडे, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर, सुरेश लकडे, लकडे , गिरीश अक्कलकोट, शिवशरण गंगा, मल्लप्पा पुजारी आदी उपस्थित होते.