पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी, भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज: सोयी सुविधाची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पाहणी
आषाढी यात्रेनिमित्त वारकर, भाविकांना देण्यात आलेल्या सोयी सुविधाची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पाहणी पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी, भाविकांना उत्कृष्ट सोयी…


