भाऊ तोरसेकर, सुबोध भावे, भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानांची मेजवानी
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे बौद्धिक व्याख्यानमाला कन्या न्यूज नेटवर्क || सोलापूर : जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाच्याहीवर्षी…