Category: मुख्य बातमी

देश/विदेश,राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

माघवारी: पंढरपुरात मद्य, ताडी विक्रीस मनाई

कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. ११ फेब्रुवारी :- पंढरपूर येथे होणाऱ्या माघवारी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने…

मॅडम मी अपंग आहे….मला टपालाने माहिती पाठवा

लोकशाही दिनात केमच्या शेतकऱ्याची विनवणी प्रशासनाने केली मान्य कन्या न्यूज सेवा ! सोलापूर,दि.: ९ फेब्रुवारी – माझं गाव जिल्ह्यापसनं लांब…

अन्यथा ‘त्याच’ घाण पाण्याने अधिकार्‍यांना आंघोळ घालू -गणेश अंकुशराव भागेच्या पात्रातील घाण पाण्यावरुन महर्षी वाल्मिकी संघ आक्रमक

कन्या न्यूज सेवा, सोलापूर, दि. ६ फेब्रु वारी : पंढरपूर शहरातील चंद्रभागेच्या पात्रात सद्यस्थितीत अतिशय घाण पाणी आढळून येत आहे.…

रक्त संकलनातील 10 टक्के रक्त साठा सिव्हील हॉस्पिटलला द्यावा

कन्या न्यूज सेवा, सोलापूर, दि. ६ फेब्रु वारी : जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे रक्त संकलनाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे रक्तसाठा…

जि ल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांसाठी प्रस्ताव पाठवा   

कन्या न्यूज सेवा, सोलापूर, दि. ६ फेब्रु वारी : जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या (एसपीसीए) व्यवस्थापकीय समितीवरील 10 ते 11…

मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी प्रबोधन मोहीम राबवावी

– जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी यांच्याकडून बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचा आढावा सोलापूर, दि. 3 फेब्रुवारी, कन्या न्यूज सेवा: आरोग्य…

डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर,दि. 3 फेब्रुवारी, कन्या न्यूज : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी इच्छुक संस्थांनी परिपूर्ण प्रस्ताव 11 फेब्रुवारी 2022 पूर्वी…

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

सोलापूर,दि.3 फेब्रुवारी, कन्या न्यूज सेवा: शैक्षणिक वर्ष सन 2021-22 मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी आणि महाविद्यालयांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 15…