माजी राज्यपाल, शिक्षणमहर्षी, पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सल्लागार अशोक दुधारे, कार्याध्यक्ष प्रकाश काटुळे, सचिव डॉ. उदय डोंगरे, कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशनचे दीपक क्षीरसागर आदी उपस्थित होते.