विशालगड, पावनखिंड मोहिमेसाठी १६० युवक रवाना: जागृती ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

By Kanya News

कोल्हापूर येथील विशालगड ते पावनखिंड येथील मोहीमेसाठी १६० युवक रवाना झाले आहेत. जागृती ग्रुपच्या वतीने या मोहिमेचे आयोजन केले आहे.
कोल्हापूर येथील विशालगड ते पावनखिंड येथील मोहीमेसाठी १६० युवक रवाना झाले आहेत. जागृती ग्रुपच्या वतीने या मोहिमेचे आयोजन केले आहे.

सोलापूर: कोल्हापूर येथील विशालगड ते पावनखिंड येथील मोहीमेसाठी सोलापुरातील १६० युवक रवाना झाले आहेत. जागृती ग्रुपच्या वतीने या मोहिमेचे आयोजन केले आहे. शाहीर वस्ती उदयमुखी चौकांतून 160 युवक तीन लक्झरी बसमधून सहभागी होण्याकरिता रवाना झाले. यावेळी लकझरी बसची पुजा  नगरसेवक किरण देशमुख व भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.यावेळी  सिद्धू (आण्णा) गुब्याडकर, माजी सभागृह नेता संजय कोळी, राजकुमार पाटील, श्रीकांत(दादा) कांबळे, सिद्धू बोराळे, बाबुराव जमादार, प्रसाद कुलकणी, संजय कणके, देविदास चेळेकर, सतिश महाले, विजय कोळी, बाळासाहेब आळसंदे, नागेश यळमेली उपस्थित होते.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *