कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. 30 ऑगस्ट 2021-
पद्मनगर बास्केटबॉल क्लबमध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी राजेंद्र पंडित, गांधी नाथा रंगजी विद्यालय सोलापूरचे क्रीडाशिक्षक शिवानंद सुतार आदी उपस्थित होते. तशेच श्रीशैल गुरव, आनंद वलाकाटी, श्रीधर गायकवाड,अथर्व जगदाळे व बाल खेळाडूंसोबत क्रीडा दिवस साजर करण्यात आला .

पद्मनगर बास्केटबॉल क्लबतर्फे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.