कन्या न्यूज सेवा: सोलापूर दि. २५ जून:

उमाबाई श्राविका विद्यालयात आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिनानिमित्त प्रशालेतील अजय जाधव, विजय जाधव, समर्थ जाधव आदित्य तळभंडारे, धनश्री मुद्दे या राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका आश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, सहशिक्षक अनुप कस्तुरे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रीडाशिक्षक सुहास छंंचुरे यांनी ऑलम्पिक दिनाचे महत्त्व विषद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact