“एआय”चा वापर करून एसीएस हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी तीन अतिजटील हृदय शस्त्रक्रिया यशस्वी
सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा : हृदयविकारासंबंधी सोलापुरात एसीएस हॉस्पिटलमध्ये प्रथमच कार्यशाळा कन्या न्यूज नेटवर्क|| सोलापूर : महाराष्ट्राच्या अनेक…