तृतीयपंथीयांविषयी प्रत्येकांमध्ये आपुलकीची भावना हवी : शामिबा पाटील
सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय परिषदेचा समारोप कन्या न्यूज नेटवर्क || सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने महाराष्ट्रात प्रथमच तृतीयपंथीयांच्या…