इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेचा प्रवास अंतराळ संशोधक, भारतीयांसाठी प्रेरणादायी :कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर
पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन सोलापूर विज्ञान केंद्रात उत्साहात साजरा विद्यार्थ्याचे अंतराळ संशोधनावर नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण चंद्राला स्पर्श म्हणजे तंत्रज्ञानाचा विकास…