हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे विजया दशमी व दसऱ्यानिमित्त मैदान व क्रीडा साहित्याची पूजा करण्यात आली. त्याप्रसंगी खेळाडूसमवेत पर्यवेक्षक हणमंत मोतीबने, क्रीडा शिक्षक माणिक साळसकर, प्रमोद चुंगे , अक्षय गवळी, प्रकाश कंपल्ली , शिक्षक राघवेंद्र पिल्ले आदी दिसत आहेत.