कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. १६ ऑक्टोबर- सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाने स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केलेल्या हरिभाई देवकरण शाळेसमोर असणाऱ्या पुलाखालील तीन गाळे भाड्याने देण्यासाठी ई-निविदा काढलेली आहे.सदरची ई-निविदा https://mahatenders.gov.in/nicgep/app या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी सोमपाच्या भूमी व मालमत्ता विभागाशी कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन सोमपा प्रशासनाने केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact