कन्या न्यूज सेवा| सोलापूर, दि. 3 सप्टेंबर २०२१-

टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मान्यताप्राप्त नागपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सोलापूर जिल्हाचा सब जुनिअर संघ सहभागी होणार आहे. निवड समिती चेअरमन प्रा. प्रमोद चुंगे व अक्षय गवळी यांनी खालील जिल्हा संघ निवडले.
मुले :- १) अभिषेक अग्रवाल (कर्णधार ) २) चरण दिकोंडा ( उपकर्णधार ) ३) संघर्ष गायकवाड ४) अथर्व गांगजी ५) आदित्य गायकवाड ६) अथर्व खोबण ७) कार्तिक करले ८) प्रजोल प्रसन्न ९) श्रेयश सपकाळ १०) शाहिद निगेवान ११) तेजस राऊत १२) दिनेश पुट्टा १३) निरंजन विभुते १४) भगवान मस्के. संघ प्रशिक्षक :- रिजवान पटेल.
वरील संघास हरिभाई देवकरण प्रशाला व ज्यु. कॉलेजचे पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने, जिल्हा सचिव प्रा. शिवशरण कोरे, मल्लिनाथ याळगी, प्रकाश कंपल्ली यांनी शुभेच्छा दिले.