कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २३ ऑक्टोबर-

जुळेसोलापुर येथील आशीर्वाद नगरमध्ये शिवशक्ती मंडळाच्या वतीने नगरसेविका संगीता जाधव यांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करून वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व मनीष देशमुख, नगरसेविका संगिता जाधव , नगरसेविका राजश्री चव्हाण ,मंडल अध्यक्ष महेश देवकर. पीएम ग्रुपचे अध्यक्ष परमेश्वर माळगे , रवी कांबळे व नगरातील नागरिक उपस्थित होते.

जुळे सोलापुर येथील आशीर्वाद नगरमध्ये नगरसेविका संगीता जाधव यांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करून वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact