सुशीलनगर, विजापूर रोड येथील क्रीडाशिक्षक शिवानंद अप्पासाहेब सुतार यांच्या निवासस्थानी आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक दिवस बाल खेळाडूंसोबत उत्साहात साजर करण्यात आला.त्याप्रसंगी शिवानंद सुतार.


कन्या न्यूज सेवा: सोलापूर दि. २५ जून:

सुशीलनगर, विजापूर रोड येथील क्रीडाशिक्षक शिवानंद अप्पासाहेब सुतार यांच्या निवासस्थानी दि. २३ जून, आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक दिवस बाल खेळाडूंसोबत उत्साहात साजर करण्यात आला.
यावेळी म.न.पा डिजिटल स्कूल २८, सुंदरम नगर, विजापूर रोड येथील इयत्ता रम्या शिवानंद सुतार हिला सर्वोत्कृष्ट बाल खेळाडू, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथील खेळाडू मोनेश्वर शिवानंद सुतार, वरूण कल्याणी गौरूभेट्टी, शांती इंग्लिश मीडियम स्कूल
येथील रेवती कोरे हर्षवर्धन गुरूभेट्टी या बाल खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी गांधी नाथा रंगजी विद्यालय येथील क्रीडाशिक्षक शिवानंद अप्पासाहेब सुतार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact