कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २१ ऑक्टोबर २०२१-
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक-3 कच्या वतीने नगरसेविका अंबिका राजकुमार पाटील यांनी महा आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. या आरोग्य शिबिरामध्ये ५६० रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून तपासून मोफत गोळया- औषध देण्यात आले.अध्यक्षस्थानी भाजप शहर अध्यक्ष विक्रम देशमुख हे होते. त्याप्रसंगी पदमशाली समाजाचे माजी अध्यक्ष हरिबाबू येले, नगरसेवक डॉ. किरण देशमुख, नगरसेवक संजय कोळी, महिला बालकल्याण समिती सभापती कल्पना कारभारी, प्रशांत फत्तेपुरकर, दीनानाथ धुळम, नरसप्पा पुजारी, राजकुमार पाटील, राजना यनगंदुल, परशुराम संदूपटला ,सायना गालपल्ली, किसन घोडके उपस्थित होते.
याप्रसंगी विक्रम देशमुख, किरण देशमुख, राजकुमार पाटील, दीनानाथ धुळम, यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोवर्धन बिल्ला, नागेश दुर्गम, अजय उदगिरी, जगदीश यनगुंडी, दत्ता बडगू, चंदू मुंडे, लक्ष्मीनारायण कंदूल, किरण वलाल, आनंद दुर्गम, विनीत गजेली, चेतन कट्टा, श्रीनिवास कंदूल, अशोक नला, अमर ईराबत्ती, नितीन चिलवेरी, हिरेमठ, राजशेखर कडवेरगु, रमेश परबलकर, सुभाष शहारवाले, श्रीनिवास रापेली, सिद्धू भाईकट्टी, महेश कोलकर, दत्ता डबरे, किशोर रायचूरकर, रवी कावळे, मल्लू अंबादास भाईकटी ,गुरू आलूरे, नागेश पुजारी, प्रकाश गडदावरू, मल्लू उप्पीन, मल्लेश पुजारी, सिद्धू सावकार, आनंद भालके, संतोष कोटे, अप्पासाहेब हिप्परगे, कविराज पाटील, राजू पांचाळ, शशांक भाईकट्टी, अभिषेक पाटील, गणेश कामुर्ती यांनी परिश्रम घेतले.


