कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. ३ नोव्हेंबर २०२१-
राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशी तिकिट दरात दि. 25 व 26 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्री पासून वाढ करण्याबाबतचा निर्णय झाला आहे. तरी सर्व प्रवाशांनी या भाववाढीस राज्य परिवहन महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन विभाग नियंत्रक सोलपूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.